मनस्पर्शी मध्ये मी काही निवडक क्षण कथा आणि कवितांच्या स्वरूपात संग्रहित
करत आहे, हे क्षण जाग्या करतील आपल्या खोलवर रुजलेल्या काही आठवणी आणि
घालून देतील आपलीच आपल्याशी गाठ....
Man Sparshee
मनस्पर्शी म्हणजे मनाला भावलेलं मनस्पर्शी म्हणजे मनाच्या अगदी खोलवर रुजलेल मनस्पर्शी घालते आपलीच आपल्या मनाशी गाठ मनस्पर्शीच घेवून जात आपल्याला आपल्या सहवासात....
Wednesday, 5 September 2012
कारण…तो मुका होता.....
अनेक जण तेव्हा गप्पा मारत होते, एकमेकांच्या
चर्चेत सर्व जण रमले होते
लपून छपून तो त्यांच्याकडे पाहत होता…….
आज त्याला सुद्धा काही बोलावेसे वाटत होते ,पण हा तर त्याच्या नशीबाचा
खेळ होता कारण तो मुका होता……
तो सर्व काही प्रत्यक्ष पाहत होता पण त्याला
राहावत नव्हते त्याला सुद्धा बोलायचे होते
लपून छपून तो त्यांच्याकडे पाहत होता…….
आज त्याला सुद्धा काही बोलावेसे वाटत होते ,पण हा तर त्याच्या नशीबाचा
खेळ होता कारण तो मुका होता……
तो सर्व काही प्रत्यक्ष पाहत होता पण त्याला
राहावत नव्हते त्याला सुद्धा बोलायचे होते
मोकळेपणाने बोलायचे होते ,पण हा काळ त्याचा नव्हता…
मन त्याचे बोलत होते, पण तो… मुका होता
शब्द त्याचे अडखळले होते, कधीच
उमटणारे नव्हते त्या मुखावर…
देवानीच त्याच्या आयुष्याशी खेळ केला होता
जणू त्याच्या हालचालींचा खेळ तो बघत होता…
मन त्याचे बोलत होते, पण तो… मुका होता
शब्द त्याचे अडखळले होते, कधीच
उमटणारे नव्हते त्या मुखावर…
देवानीच त्याच्या आयुष्याशी खेळ केला होता
जणू त्याच्या हालचालींचा खेळ तो बघत होता…
अश्रूंना त्याचा नव्हती सीमा
कारण त्याला काहीतरी सांगायचे
होते काळ आज का थांबत नव्हता……
त्याची हाक ऐकत नव्हता…
कारण…तो मुका होता…
नाही त्याच्या सुखांची कोणाला परवा,
नाही त्याच्या अश्रुंची कोणाला जाण
एकटाच होता तो अबोला, ज्याला कोणीच जाणू शकले नाही…
देवच ऐकत होता का त्याची हाक …
कारण त्याला काहीतरी सांगायचे
होते काळ आज का थांबत नव्हता……
त्याची हाक ऐकत नव्हता…
कारण…तो मुका होता…
नाही त्याच्या सुखांची कोणाला परवा,
नाही त्याच्या अश्रुंची कोणाला जाण
एकटाच होता तो अबोला, ज्याला कोणीच जाणू शकले नाही…
देवच ऐकत होता का त्याची हाक …
त्याला तो जणू बोलवत होता
शेवटी तो काही न बोलताच निघून गेला….. कारण…तो
मुका होता.....कारण…तो
मुका होता.....शेवटी तो काही न बोलताच निघून गेला….. कारण…तो
Monday, 3 September 2012
मनस्पर्शी
मनस्पर्शी म्हणजे मनाला
भावलेलं
मनस्पर्शी म्हणजे मनाच्या
अगदी खोलवर रुजलेल
मनस्पर्शी घालते आपलीच
आपल्या मनाशी गाठ
मनस्पर्शीच घेवून जात
आपल्याला आपल्या सहवासात.......
Saturday, 1 September 2012
साध सोप्प आयुष्य साध सोप्प जगायचं
साध सोप्प आयुष्य साध सोप्प
जगायचं
हसावस वाटल तर हसायचं, रडावस
वाटल तर रडायचं
जस बोलतो तस नेहमी वागायला
थोडाच हव
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडाच हव
ज्यांना सांगायचं त्यांना
सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना
टांगायचं
मनात जे जे येते ते ते करून
बघितले पाहिजे आपण
जस वागाव वाटत तसच जगून
बघितलं पाहिजे आपण
करावस वाटेल ते करायचं
जगावस वाटेल तस जगायचं
आपला दिवस येतो जेव्हा जाग आपल्याला
येते
आपली रात्र होते जेव्हा झोप
आपल्याला येते
झोप आली कि झोपायचं आणि जाग
आली कि उठायचं
पिठलं भाकरी मजेत खायची जशी
पक्वान्नं पानात
आपल्या घरात अस वावरायचं,
जसा सिंह रानात
आपल्या जेवणाचे, आपल्या
जगण्याचं आणि आपल्या वागण्याच
आपणच कौतूक करायाचं
साध सोप्प आयुष्य साध सोप्प
जगायचं
हसावस वाटल तर हसायचं, रडावस
वाटल तर रडायचं
असेल हि चंद्र मोठा त्याच
कौतुक कशाला एवढ
जगात दुसर चांदण नाही
आपल्या हसण्या एवढ....
साठवनितली कविता
Subscribe to:
Posts (Atom)
