मनस्पर्शी म्हणजे मनाला भावलेलं
मनस्पर्शी म्हणजे मनाच्या अगदी खोलवर रुजलेल
मनस्पर्शी घालते आपलीच आपल्या मनाशी गाठ
मनस्पर्शीच घेवून जात आपल्याला आपल्या सहवासात....
Saturday, 1 September 2012
क्षण
कधीतरी जागाव स्वतःसाठी
हृदयाच्या कप्प्यात जपलेले काही क्षण आठवण्यासाठी,
काही क्षण आठवून खुदकन
हसण्यासाठी अनडोळ्यात टचकन पाणी आणण्यासाठी.
No comments:
Post a Comment