Monday, 3 September 2012

मनस्पर्शी


मनस्पर्शी म्हणजे मनाला भावलेलं
मनस्पर्शी म्हणजे मनाच्या अगदी खोलवर रुजलेल
मनस्पर्शी घालते आपलीच आपल्या मनाशी गाठ
मनस्पर्शीच घेवून जात आपल्याला आपल्या सहवासात.......

No comments:

Post a Comment